Realme 9i बद्दल ची सर्व माहिती Specifications, Price
Realme 9i या फोन ला आत्ताच विएतनाम मध्ये प्रदर्शित केल गेल होत, आणि तिथे मिळालेल्या प्रतिसदामुळे Realme 9i आता भारतीय बाजारपेठेमध्ये येण्यासाठी सज्ज झालेला आहे. भारतामध्ये येणारा Realme 9i हा फोन देखील विएतनाम सारखाच असणार आहे.
Realme 9i या कंपनी ने या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे आणि त्याची तारीख देखील जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर कंपनी ने Realme 9i या फोन च प्रमोशनल पोस्टर देखील लोंच केलेले आहे. आणि त्यामुळेच Realme 9i या फोन च्या डिजाइन ची माहिती आपल्याला मिळते.
पोस्टर पाहिल्यानंतर असं लक्षात येत की भारतामध्ये येणारा Realme 9i हा फोन देखील बर्याचश्या प्रमाणामद्धे विएतनाम सारखाच असणार आहे.
Realme 9i फोन ची प्रदर्शित होण्याची तारीख.
Realme 9i हा स्मार्ट फोन 18 जानेवारी 2022 ला दुपारी 12:30 वाजता भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. या Realme 9i या फोन च कलर हा पोस्टर मध्ये निळसर रंगाचा दिसत आहे, या वरुण आस लक्षात येत की हा फोन सुरूवातीला निळसर रंगामद्धे असू शकतो. त्याचबरोबर Realme 9i हा फोन दुसर्या रंगांमध्ये देखील येण्याची श्यक्यता आहे.
त्याचबरोबर Realme 9i या फोन च्या भारतीय बाजारपेठेतील किमतीबद्दल अजून तरी काही माहिती समोर आलेली नाही. परंतु या फोन ची सुरुवातीची किम्मत 14999 रुपये असू शकते अशी शक्यता आहे.
Realme 9i या फोन चे स्पेसिफिकशन सुद्धा विएतनाम सारखेच असू शकतात.
Realme 9i मध्ये 6.6 इंच चा फूल HD+ IPS LCD डिसप्ले असणार आहे जो की 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येत आहे
Realme 9i मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर आहे
Realme 9i मध्ये 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असणार आहे
तसेच Realme 9i ला मायक्रो SD कार्ड च्या स्वरुपात 1TB पर्यन्त वाडवण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.
Oneplus 10 PRO बद्दल देखील काही माहिती जाणून घ्या.
त्याचबरोबर Realme 9i मध्ये वरचूयल RAM ची पण सुविधा देण्यात आलेली आहे.
Realme 9i चा हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सोबत आलेला आहे. त्यामध्ये मेन कॅमेरा 50MP आहे तर अन्य 2 सेन्सर सोबत आहेत.
Realme 9i या फोन मध्ये सेलफी साठी 16MP च कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.
Realme 9i या फोन ची ब्याटरी ही 5000MAh ची असणार आहे, जी की 33w फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
Realme 9i C-टाइप USB चार्जिंग पोर्ट सोबत येत आहे .
No comments:
Post a Comment